¡Sorpréndeme!

Ganesotshav : जिथे वॉचमन म्हणून काम करत होता तिथेच तो करतोय पीएचडी | Sakal Media

2022-09-06 186 Dailymotion

#Ganesotshav2022 #Pune #successstory
गणेशोत्सवाच्या निमित्ताने सकाळच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांच्या प्रेरणादायी कहाण्या मांडण्यात येत आहेत. यातीलच एक कहाणी आहे विक्रम शिंदे या तरुणाची. ज्या महाविद्यालयात तो वॉचमन होता तिथेच आता तो पीएचडी करतोय.